top of page
Search

मराठीभाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूपखूप शुभेच्छा.!कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

"जपतो संस्कृती महाराष्ट्राची, ही निष्ठा माय भु मराठीशी"

कविवर्य कुसुमाग्रज- वि.वा.शिरवाडकर यांचा आज जन्मदिन हा दिवस जागतिक #मराठीभाषादिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...! कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !0 views0 comments
bottom of page