Mar 8, 20211 min readममत्व आणि कर्तृत्वाचा संगम!चंदीगड येथील या ट्रॅफिक पोलीस भगिनीचा वर्दी सोबतच मातृत्वाचे देखील कर्तव्य पार पाडत असतानाचा हा व्हिडिओ भारतीय स्त्री शक्तीचे दर्शन घडवतो. या स्त्री शक्तीस शतशः नमन. #WomensDay
चंदीगड येथील या ट्रॅफिक पोलीस भगिनीचा वर्दी सोबतच मातृत्वाचे देखील कर्तव्य पार पाडत असतानाचा हा व्हिडिओ भारतीय स्त्री शक्तीचे दर्शन घडवतो. या स्त्री शक्तीस शतशः नमन. #WomensDay