top of page

मनःपूर्वक अभिनंदन! 💐डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आर्किटेक्चर विभागाच्या.................

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Sep 25, 2020
  • 1 min read

मनःपूर्वक अभिनंदन!

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आर्किटेक्चर विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'आंतरराष्ट्रीय फसाड डिझाईन-२०२०' या मँगो आर्किटेक्चर कंपनी, इटली प्रायोजिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम व तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक शुभेच्छा!



 
 
 

Comments


bottom of page