Search

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज कोल्हापुरातील डी.वाय. पाटील ग्रुप मधील............

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज कोल्हापुरातील डी.वाय. पाटील ग्रुप मधील संस्थांच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. संजय पाटील साहेब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.1 view0 comments