top of page

भारतीय टपाल विभागातील सर्वांना जागतिक टपाल दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Oct 9, 2020
  • 1 min read

थंडी, पाऊस आणि उन्हातानाची पर्वा न करता निष्ठेने काम करणाऱ्या व आपल्या पत्रांतील भावना आपल्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी तत्परतेने सेवा देणाऱ्या भारतीय टपाल विभागातील सर्वांना जागतिक टपाल दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!



 
 
 

Comments


bottom of page