भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी #डॉ_पंजाबराव_देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
Comments