भाजप सरकारच्या सामान्य लोकांच्या विरोधातील धोरणांच्या निषेधात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित भारत बचाओ रॅलीमध्ये आमदार सतेज (बंटी) पाटील साहेबांसोबत सहभागी झालो. भारत देशाची ढासळत जाणारी अर्थव्यवस्था, महिलांवरील वाढते अत्याचार आणि शेतकरी बांधवांवर होणारे अन्याय यांसारख्या ज्वलंत प्रश्नांसाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comentários