top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! युवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपले अनुभव व मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपणांस सुदृढ दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना सदिच्छा!



36 views0 comments

Comments


bottom of page