तुझ्या अपार कष्टानं। बहरते सारी भुई।।
एका दिवसाच्या पूजेनं। होऊ कसा उतराई।।
कृषी संस्कृतीचे प्रतिक असणारा, वर्षभर खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सदभावना व्यक्त करण्याचा सण म्हणजे बेंदूर! बेंदूर सणाच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Comments