top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

बंटी साहेबांचा अनोखा अंदाज पाहा

Updated: Oct 14, 2019


निवडणुकीच्या काळामध्ये सर्वचजण आपापल्या परीने प्रचार करत असतात. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे आपले विचार मतदार राज्यापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण, माझ्या प्रचारासाठी माझे काका आमदार सतेज (बंटी) डी. पाटील यांनी स्वतः गाणे गायलेले हे गाणे आज मी आपल्या समोर आणत आहे.

आज हा क्षण माझ्यासाठी खरंचच सुखाचा धक्का देणारा आहे, काकांच्या संकल्पेनेतून साकारलेले हे प्रचार गीत माझ्यासोबतच आपल्या सर्वांसाठीच एक मोठी पर्वणी आहे.

- *ऋतुराज पाटील*

5 views0 comments

Comments


bottom of page