बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती.
बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारुपी रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन!!
