top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री मा. सतेज (बंटी) डी. पाटीलजी....

प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री मा. सतेज (बंटी) डी. पाटीलजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक घेत पक्षसंघटनेसंदर्भात जिल्ह्यातील आमदार, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.5 views0 comments

Comments


bottom of page