प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेयर तर्फे रामानंद नगर, कोल्हापूर आयोजित 'महिला रोजगार मेळाव्याला' भेट दिली आणि स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छुणाऱ्या माता-भगिणींशी संवाद साधला.या सर्व महत्वाकांक्षी महिला नक्कीच उद्याच्या उद्योजिका होतील असा मला विश्वास आहे.
- आमदार ऋतुराज पाटील
Commenti