Search

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेयरच्या माध्यमातून आपण दरवर्षी विविध स्पर्धा, उपक्रम आणि मार्गदर्शन.....

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेयरच्या माध्यमातून आपण दरवर्षी विविध स्पर्धा, उपक्रम आणि मार्गदर्शन कार्यक्रम राबवत असतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी असे कार्यक्रम घेणे शक्य नाही. त्यामुळे, आपण प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेयर या फेसबुक पेज वरून विविध उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविणार आहोत. तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या उपक्रमांबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आजच खाली दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन फेसबुकचे पेज लाईक करा.

- सौ. प्रतिमा सतेज पाटील0 views0 comments