top of page

प.पू.ह.भ.प. यशवंतराव भाऊराव पाटील (आबा) यांचा ६६ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Feb 7, 2020
  • 1 min read

काल प.पू.ह.भ.प. यशवंतराव भाऊराव पाटील (आबा) यांचा ६६ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी 'भक्ती आणि शक्ती' या विषयावर मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान दिले.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page