top of page
Search

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आ. प्रा. जयंत आसगावकर व आ.अरुण लाड यांचा.........

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आ. प्रा. जयंत आसगावकर व आ.अरुण लाड यांचा आज कोल्हापूरमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. शिक्षक व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या या दोन्ही उमेदवारांवर टाकलेला विश्वास आपल्या कामातून ते सार्थ ठरवतील, याची खात्री आहे.

- आ. ऋतुराज पाटील2 views0 comments
bottom of page