पुणे येथे झालेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या राजू खतीब याचे अभिनंदन
कोल्हापुरातील आर. के. नगर येथील राजू खतीब या युवकाने सजावट केलेल्या रिक्षाचा पुणे येथे झालेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज राजुला भेटून त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments