आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगर येथील अंतर्गत रस्ते, गटर्स, विद्युतीकरण, खुली जागा विकास, काँक्रीटीकरण, सामाजिक/खुले सभागृह, पाणीपुरवठा व पाणंद रस्ते मुरुमीकरण अशा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आले.
यावेळी, अध्यक्ष सिंधी सेंट्रल पंचायत गोपालदास कट्टार, मदनलाल मलाणी, माजी सरपंच प्रेम लालवाणी, प्रताप चंदावनी, धीरज टेहल्यानी, सन्नी चंदावनी, गुड्डू सत्यदेव, महेश छाब्रिया, शैलेश शिंदे, रोहन बुचडे, हेमलता माने, मोहिनी साखरे, गणेश देवकुडे, जहिदा इनामदार, सुरेश लोखंडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments