
आज पाचगांव येथील पदयात्रा आणि सभेला मिळालेल्या या प्रतिसादामुळे मी धन्य झालो आहे.
आज पाचगांवमधील पदयात्रेला मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद हे प्रेम आणि आशीर्वादच कोल्हापूर दक्षिणमधील परिवर्तनाचा खरा पाया असतील, यात काही शंका नाहीये. कोल्हापूर दक्षिणसाठी आपण सर्वांनी मिळून तयार केलेल्या व्हिजन दक्षिण सत्यात उतरविण्यासाठी आणि आमदार सतेज (बंटी) डी. पाटील यांनी सुरु केलेले पण गेली पाच वर्षे खंडित झालेले विकासचक्र पुन्हा सुरु करण्यासाठी आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत सदैव असाच राहूद्या.
ऋतुराज पाटील
コメント