पाचगाव येथील क्रीडा संकुल, कुस्ती संकुल बांधकामाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
Nilesh Patil
Dec 26, 20191 min read
पाचगाव येथील क्रीडा संकुल, कुस्ती संकुल बांधकामाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी, सरपंच संग्राम पाटील, प्रकाश गाडगीळ, संदीप गाडगीळ, जयवंत पाटील व गावातील नागरिक उपस्थित होते.
Comments