पाचगांव येथील आर. के. स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमी तर्फे आयोजित ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. आजवर कोल्हापूरच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉलमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. अशाच भावी खेळाडूंना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी यांसारख्या स्पर्धांचे नियमित आयोजन केले गेले पाहिजे. आज या सर्व खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या.
top of page
bottom of page
Comments