Search
  • Nilesh Patil

पाचगावच्या काही भागांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार माझ्याकडे आली होती.............

पाचगावच्या काही भागांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार माझ्याकडे आली होती याच अनुषंगाने आज संबंधित प्रशासकीय अधिकारी व पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन या भागातील नागरिकांना पुरेश्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केल्या.

आ. ऋतुराज पाटील0 views0 comments