पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा!
पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा! यंदाचा रमजान महिना आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, सुख, समृद्धी, भरभराट, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. कोरोनाच्या संकटाशी लढताना तरावीहची नमाज,रोजा सहेरी, रोजा इफ्तारसारखे कार्यक्रम घरीच साजरे करा.
