पद्म विभूषण सन्मानित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा लोकांसाठी काम करण्याची आपली तळमळ तमाम तरुणांसाठी प्रेरणा व ऊर्जा देणारी आहे. जनसेवेचा आपला प्रचंड अनुभव असाच आम्हाला मार्गदर्शन करत राहो, ही प्रार्थना.
Nilesh Patil
Commentaires