ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ्, चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभूषण डॉ. सुंदरलाल बहुगुणा जी यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. १९८१ ते १९८३ मध्ये त्यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन हिमाचल प्रदेशातील चंबाच्या लंगेरा गावापासून ५००० किलोमीटरची पदयात्राही त्यांनी केली होती. भावपूर्ण श्रद्धांजली !

Comments