नेर्ली गावातील एका कार्यक्रमाला गेलो असतांना या छोट्या मुलाने त्याने स्वतः काढलेले माझे रेखाचित्र मला भेट दिले. आजवर अनेक कार्यक्रमात मला अनेकजण भेटवस्तू प्रेमापोटी देत असतात. त्यांचे हे प्रेम पाहून अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मला यातून मिळत असते. आज या बालगोपाळाचे प्रेम पाहून मी खरच भारावून गेलो.
Nilesh Patil
Comments