top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

निपाणी (ता. बेळगांव) येथील सुयोग उमेश चव्हाण (वय १५) या ९ वी मध्ये शिकणाऱ्या बालचित्रकाराने माझे....

Updated: Dec 15, 2020

निपाणी (ता. बेळगांव) येथील सुयोग उमेश चव्हाण (वय १५) या ९ वी मध्ये शिकणाऱ्या बालचित्रकाराने माझे सुबक असे चित्र काढून मला भेट म्हणून दिले. या बाळ चाहत्याचे प्रेम व निरागसता पाहून माझे मन भारावले होते. त्याच्या या कलेची प्रशंसा करतांना त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला.
5 views0 comments

Comments


bottom of page