Search

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!


"तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा...!" भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आझादहिंद सेनेचे सरसेनापती ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!28 views0 comments