नागाळा पार्क मधील वारणा कॉलोनी येथील, कॉलोनी अंतर्गत सुरु केलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. कॉलोनी अंतर्गत जमा होणार रोजचा कचरा, ३० कॉंक्रिटच्या पाईप्स मध्ये हा कचरा ३० दिवसांसाठी ठेवला जातो, रासायनिक प्रक्रिया होऊन ३१ व्या दिवशी याचे खतामध्ये रूपांतरण केले जाते. या प्रकारचे प्रकल्प शहरातील अपार्टमेंट आणि कॉलोनीमध्ये राबविणे महत्वाचे आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि काही स्वयंसेवी संस्था मिळून असे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या देखील सोयीस्कर पद्धतीने कसे राबविता येईल यासाठी प्रयत्नशील आम्ही प्रयत्नशील आहोत.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments