Search

निगवे खालसा येथील युवा अथेलेटिक्स क्लब यांच्या वतीने आयोजित 'भव्य युवा मॅरेथॉन' स्पर्धेचा शुभारंभ

आज निगवे खालसा येथील युवा अथेलेटिक्स क्लब यांच्या वतीने आयोजित 'भव्य युवा मॅरेथॉन' स्पर्धेचा शुभारंभ करून विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

यावेळी, श्रीपती पाटील, विठ्ठल परीट, श्रीरंग चौगुले, आर. एस. कांबळे, प्रवीण पाटील, आनंद कापसे, दिलीप पाटील, डी. एस. ढगे, जयसिंग चिदगे, अरविंद कांदळकर, एल. एस. किल्लेदार, शहाजी गोंगाने, मेजर नामदेव पाटील तसेच पंचक्रोशीतून आलेले स्पर्धक व ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments