नमस्कार,
आमचा मुलगा कु. अर्जुन याचा आज पहिला वाढदिवस. एक वर्षापूर्वी अर्जुनाच्या आगमनाने आमच्या पाटील कुटुंबात नवा उत्साह आणि आनंद पसरला. आम्हा सर्वांच्या लाडक्या अर्जुनाचा हा वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करत असताना आपले प्रेम आणि आशीर्वाद अर्जुनला मिळावेत, ही आमची मनापासून इच्छा आहे. लोभ आहेच, तो वृध्दींगत व्हावा !
धन्यवाद!
Comments