नगरसेविका सौ. वृषाली कदम यांच्या प्रभागातील गुरु महाराज नगर येथील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी, दुर्वास बापू कदम, सचिन पाडळकर, विशाल कदम, अविष्कार कुऱ्हाडे, मिलिंद कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील