नगरसेविका सौ. अश्विनी बारामते यांच्या प्रभाग क्र. ५९ मधील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, मंगळवार पेठ येथील राधाकृष्ण मंदिर काँक्रेट पॅसेज, नेहरूनगर दत्तमंदिर येथे डांबरी रस्ता, नेहरूनगर - चिली कॉलनी येथील जयंती नाल्याचे संरक्षक भिंत कामाचे उदघाटन करण्यात आले. तसेच यावेळी, प्रभागातील विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी, अरुण बारामते, करण बारामते, अमित कांबळे, वरून बोडेकर, उमेश यादव, नीरज ढोबळे, अनिल आंबेकर, अण्णा लांबोरे, दीपक थोरात, पार्थ मुंडे, विजय पाटील, प्रसन्न वैद्य, महादेव लोकरे, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments