नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या प्रभागातील विविध कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या0 शुभहस्ते करण्यात आला. यामध्ये, ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दुधाळी येथे रु. २ कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंज इमारत व आधुनिक सुसज्ज साहित्याचे उदघाटन करण्यात आले.
top of page
bottom of page
Comments