top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

देशाचे रक्षण करत असताना कोल्हापूरचे बहिरेवाडी (ता.आजरा ) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे जवान शहीद झाले

भावपूर्ण श्रद्धांजली!

देशाचे रक्षण करत असताना आज कोल्हापूरचे बहिरेवाडी (ता.आजरा ) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे जवान शहीद झाले! त्यांचे हे बलिदान देश कधीच विसरणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. जोंधळे कुटुंबियांवर कोसळल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.



5 views0 comments

Comments


bottom of page