आज दौलत नगर, शाहूनगर, लक्षतीर्थ वसाहत मधील प्रॉपर्टी कार्ड संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेतली. प्रॉपर्टी कार्डच्या या प्रकरणांच्या सद्यस्थिती बाबत त्यांचेशी चर्चा केली. या भागातील उर्वरित प्रॉपर्टी कार्ड लवकरात लवकर नागरीकांना उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांना सूचना दिल्या.
यावेळी, सामाजिक कार्यकर्ते उमेश पोवार, अनिल देवेकर, विनायक जांभळे, राकेश दिंडे उपस्थित होते.
Yorumlar