१८९७ साली राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पायाभरणी झालेले कोल्हापुरातील कसबा बावडा येथील 'सेवा रुग्णालयाने आजही गरीब रुग्णांना सेवा देण्याचा छ. शाहू महाराजांचा विचारांचा वारसा जपलेला आहे.
आज या घटनेला १२५ वर्ष पूर्ण होत आहेत, या घटनेचे औचित्य साधून या समारंभाचा दुर्मिळ फोटोवरून साकारण्यात आलेल्या उठाव शिल्पाचे (म्युरल) उदघाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Comentarios