top of page
Search

दैनिक पुढारीने 'पुढारी रिलिफ फौंउडेशनच्या' माध्यमातून पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांच्याकडे...

Writer: Nilesh PatilNilesh Patil

गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला महापुराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी खबरदारी म्हणून जिल्हा आपत्ती विभाग सर्वोतोपरी तयार आहे. याच उपाययोजनांना अधिक सक्षम करण्यासाठी आज दैनिक पुढारीने 'पुढारी रिलिफ फौंउडेशनच्या' माध्यमातून पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांच्याकडे सुपूर्त केल्या. कोरोना संकट सुरू असतानाच संभाव्य महापुराच्या संकटाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल दै. पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव व पुढारी परिवाराचे मनःपूर्वक आभार!

यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, नगरसेवक प्रवीण केसरकर, जय पटकारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संकपाळ, दीपक थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.



 
 
 

Comments


bottom of page