Search

'दिंडनेर्ली' गावातील अंतर्गत रस्ते विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.

'दिंडनेर्ली' गावातील अंतर्गत रस्ते विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी, दिंडनेर्ली गावातील विविध विषयांवर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी, रामचंद्र पाटील, एकनाथ पाटील, मारुती निगवे, किरणसिंह पाटील, संजय परीट, दिगंबर पाटील, शांतीनाथ बोटे, संभाजीराव बोटे, जयवंत गुरव, सुनिता गायकवाड, डॉ. लक्ष्मण काशीद, दत्तात्रय पाटील, हंबीरराव वाडकर, सर्जेराव काकूगडे, उमेश पाटील, प्रकाश काकूगडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments