दऱ्याचे वडगांव आणि वड्डवाडी येथे काढलेल्या पदयात्रेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

आज दऱ्याचे वडगांव आणि वड्डवाडी येथे काढलेल्या पदयात्रेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला पोहचला आहे. निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे, ग्रामस्थांचा मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे दक्षिण विजयाची चाहूलच आहे.