#त्याला काय हुतंय?? नमस्कार.मी आमदार ऋतुराज पाटील बोलतोय !
- Nilesh Patil
- Aug 17, 2020
- 1 min read
नमस्कार. मी आमदार ऋतुराज पाटील बोलतोय ! कोरोनाशी गेली पाच महिने आपण सर्वजण लढतोय .पण आता आपणच कोरोना योद्धा व्हायची वेळ आली आहे.याबद्दलच्या माझ्या भावना, पहा या व्हिडिओमध्ये !!



Comments