top of page

तपोवन ते नाळे कॉलनीच्या रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jan 27, 2020
  • 1 min read

तपोवन ते नाळे कॉलनीच्या रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.*

यावेळी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, नगरसेविका सौ. दीपा मगदूम, सौ. वृषाली कदम, सचिन पाटील, चंद्रकांत चोरगे (मामा) तसेच प्रभागातील आदी मान्यवर उपस्थित होते.

- *आमदार ऋतुराज पाटील*



 
 
 

Comentários


bottom of page