डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, कोल्हापुरतर्फे प्रसिद्ध अभिनेते आर. माधवनजी यांना चित्रपट व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डी.लीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. आज डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या ९ व्या दीक्षांत सोहळ्यासाठी उपस्थित आर. माधवनजी यांचे स्वागत केले.
top of page
bottom of page
Commentaires