आज कोल्हापूर जिल्ह्यातील डी. डी. शिंदे यांच्या स्पोर्ट्स अकॅडमी येथे वार्षिक बक्षीस वितरण समारंभाला उपस्थिती लावली आणि तायक्वांदो खेळाडूंशी यावेळी मनमोकळा संवाद साधला. प्रत्येक खेळामुळे आपल्याला एक सुदृढ आयुष्य, नेतृत्वगुण असे अनेक कौशल्य मिळते. या खेळासाठी अद्ययावत सुविधा कोल्हापुरात उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments