Search
  • Nilesh Patil

डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये आता कोव्हीड-१९ तपासणी लॅबची सुविधा सुरु केली आहे.

डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात लोकांना सेवा देण्याचे काम अविरत सुरु आहे. कोरोना तपासणीच्या कामाला वेग यावा म्हणून हॉस्पिटलमध्ये आता कोव्हीड-१९ तपासणी लॅबची सुविधा सुरु केली आहे. यामुळे, कोल्हापुरातील कोरोनाच्या लढ्याला नक्कीच पाठबळ मिळेल.0 views0 comments

START CHANGING

चला उठा ... महाराष्ट्र घडवूया 

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park, Kolhapur, 

State - Maharashtra,

Country - India.

Pincode - 416003.

ruturaj@dypgroup.org

97644 95999