कल्पवृक्ष चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर, संचालित डॉ. कु. मालती मोहनलाल दोशी हायस्कूल, वळिवडे शाळेचा रौप्यमहोत्सवी समारंभ आणि शालेय इमारत उदघाटन सोहळा आज नामदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, शांतीनाथ पाटील, विजयकुमार दोशी, श्रीकांत दोशी, चारुशीला दोशी, कुलभूषण चौगुले, सुकुमार वळिवडे, अविनाश पाटील, करवीर पं. स. करवीर सौ. वैशाली राजमाने, प्रा. जयंत आसगावकर, प्रकाश शिंदे, राजगोंडा वळिवडे, चंद्रकांत पाटील, कृष्णात शेळके, रामचंद्र नांद्रे गुरुजी, दिनकर कुसाळे गुरुजी, रावसाहेब दिगंबरे, विजयकुमार चौगुले, भगवान पळसे, रणजितसिंह कुसाळे, सुहास तामगावे, मधुकर साळोखे, बाजीराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments