टेंबलाईवाडी व विक्रमनगर परिसरात पदयात्रेला नागरिकांचा हा प्रचंड प्रतिसाद
- Nilesh Patil
- Oct 14, 2019
- 1 min read

आज टेंबलाईवाडी व विक्रमनगर परिसरात पदयात्रेला नागरिकांचा हा प्रचंड प्रतिसाद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ऊर्जा देणारा आहे.
आज या पदयात्रेला मिळालेला हा उस्त्फुर्त प्रतिसाद म्हणजे कोल्हापूर दक्षिणमधील परिवर्तनाची नांदी आहे.
- ऋतुराज पाटील
Comentarios