जेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी एक खूप मोठी पोकळी............
जेष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी एक खूप मोठी पोकळी निर्माण करून जाणारी आहे. आपल्या कलाविष्काराने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खिळवून ठेवणारे एक कलारत्न आपण गमावले. आजवर वाचलेल्या त्यांच्या गूढ कथांमधून ते अविरत स्मरणात राहतील.
