आज कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी, आगामी २०२१-२२ या वर्षासाठीच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळिवडे ता. करवीर येथील पोलंड वासीय वास्तूचे संग्रालय उभारणे, शिवाजी विद्यापीठ हायवे कँटीन ते डीओटी पर्यंत सायकल ट्रॅक अशा नाविन्यपूर्ण योजनांना यावेळी मान्यता देण्यात आली.
コメント