जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. कोरोनाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या उपाययोजना यावर चर्चा केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव सुद्धा उपस्थित होते.
Comments